संपर्क
एखादी वेळ चुकीची दिसली? तुमचे बस स्थानक नाही? कृपया आम्हाला लिहा. प्रत्येक संदेश एक माणूस वाचतो, पण उत्तर यायला काही दिवस लागू शकतात.
ईमेल
चुकीची वेळ कळवत असाल तर खालील माहिती दिल्यास मदत होईल:
- बस स्थानकाचे नाव,
- बस कुठे जाते,
- आमच्या पानावर दिसणारी वेळ आणि तुम्हाला स्थानकावर मिळालेली वेळ.
बस आत्ताच हवी आहे? एसटीशी संपर्क करा
आम्ही एसटी महामंडळ नाही, त्यामुळे तिकीट बुकिंग, बसचे लोकेशन किंवा फेरी रद्द करणे आम्हाला जमत नाही. यासाठी एसटीच्या टोल फ्री हेल्पलाईनवर फोन करा:1800 22 1250. बस स्थानकांचे फोन नंबर प्रत्येक बस स्थानकाच्या पानावर दिले आहेत.